
✅ नाही. फक्त शिकण्याची इच्छा असावी. आमच्या ट्रेनिंगमध्ये तुम्हाला सर्व बेसिक ते advance टूल्स शिकवले जातील.
✅ हो, इंस्टॉलमेंट्समध्ये फी भरण्याची सुविधा उपलब्ध आहे.
✅ हो, आमच्याकडे जॉब असिस्टन्स आणि फ्रीलान्स गाईडन्स उपलब्ध आहे, तसेच Practical Internship अनुभव मिळेल.
✅ हो, Training Completion Certificate, Internship Certificate, Social Work Certificate आणि Google Certification (योग्य गुण मिळवल्यास) मिळतात.
✅ हो, AI टूल्स शिकवले जातील जे तुमची productivity वाढवतील.
✅ हो, या कोर्सनंतर तुम्ही घरबसल्या देश-विदेशातील क्लायंट्ससाठी काम करू शकता.